नाशिक :- येथील दैनिक देशदूतचे संस्थापक देवकिसनजी बस्तीरामजी सारडा (वय 93) यांचे आज दुपारी वैकुंठगमन झाले.
उद्योजक किसनलालजी सारडा यांचे बंधु तथा श्री रामेश्वरजी व श्री विक्रमजी सारडा यांचे ते वडील होत.
आज सायंकाळी ५.३० वाजता त्यांचे निवासस्थान, A-38, नाईस वसाहत, सातपुर येथुन द्वारका अमरधाम येथे त्यांची अंत्ययात्रा निघेल.
संध्यकाळी ६.१५ वाजता अमर्धाम मधील विद्युतदाहिनी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.