नाशिक पूर्व मतदार संघाची मतमोजणीची आत्तापर्यंतची आकडेवारी ; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? वाचा एका क्लिकवर
नाशिक पूर्व
पहिल्या फेरी अखेर
राहूल ढिकले : ७३९१
गणेश गिते: ३४६९
प्रसाद सानप: ३१०
दुसर्या फेरी अखेर
राहूल ढिकले : १४७३१
गणेश गिते: ६९०१
प्रसाद सानप: ६५५