नाशिक जिल्ह्यात
नाशिक जिल्ह्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया काल सुरळीत पार पडली. शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह संचारल्याचे दिसून आले.

काही ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदानासाठी पुरुष व महिलांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. जिल्ह्यात नाशिक पश्चिम मध्ये सर्वात कमी म्हणजे 56.71 टक्के तर कळवण मध्ये सर्वाधिक म्हणजे 78.43 टक्के मतदान झाले. 

मतदारसंघनिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी खालील प्रमाणे 

नांदगाव 70.76 टक्के, 
मालेगाव मध्य 69.88 टक्के, 
मालेगाव बाह्य 67.75 टक्के, 
बागलाण 68.15 टक्के, 
कळवण 78.43 टक्के, 
चांदवड 76.93 टक्के, 
येवला 76.30 टक्के,
सिन्नर 74.85 टक्के, 
निफाड 74.12 टक्के,
दिंडोरी 78.05 टक्के 
नाशिक पूर्व 58.63 टक्के, 
नाशिक मध्य 57.68 टक्के, 
नाशिक पश्चिम 56.71 टक्के,
देवळाली 63.39 टक्के, 
इगतपुरी 76.33 टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण 69.12 टक्के मतदान सायंकाळी ६ वाजेपर्यंत झाले आहे.

अंतिम आकडेवारी पाहण्यासाठी खाली क्लिक करा 

अटॅचमेंट पहा
इतर बातम्या
Join Whatsapp Group