ब्रेकिंग : सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग
ब्रेकिंग : सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग
img
Dipali Ghadwaje
नाशिकच्या सातपूर परिसरातुन आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही. मात्र घटनास्थळी अग्निशमन विभागाचे चार बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group