शरद पवार गटाचे लोकसभा निवडणुकीसाठी
शरद पवार गटाचे लोकसभा निवडणुकीसाठी "हे" आहेत पहिले ७ संभाव्य उमेदवार
img
दैनिक भ्रमर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले ७ संभाव्य उमेदवार ठरले आहेत.

राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांना सोडली आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल. संभाव्य यादीत बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे.  

नाशिकरोड जवळ चालत्या गोदान एक्सप्रेसच्या बोगी लागली आग, प्रवाशांची धावपळ

जागा आणि संभाव्य उमेदवार 
  • बारामती-सुप्रिया सुळे 
  • माढा-महादेव जानकर(रासप) 
  • सातारा-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील 
  • शिरुर-अमोल कोल्हे
  • नगर दक्षिण-निलेश लंके 
  • बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे 
  • वर्धा-अमर काळे
इतर बातम्या
Join Whatsapp Group