आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष निवडुका कधी होणार आहेत याकडे लागले आहे. दरम्यान आता राज्यातील निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे .
मुख्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील आढावा घेण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व जिल्हातील कायदा व सुवस्था त्याच मतदान वेळी किती कर्मचारी आहेत यांची माहिती घेण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मुख्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात व्यस्त आहेत. यावरून आता राज्यात आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे. सर्व जिल्हातील कायदा व सुवस्था त्याच मतदान वेळी किती कर्मचारी आहेत यांची माहिती घेण्यात येत आहे.
ही सर्व तयारी सुरु असताना विधानसभा निवडणुका नेमक्या कधी जाहीर होणार अशी चर्चा होती. मात्र आता राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मुख्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. यावरून आता राज्यात आगामी विधानसभा निवडणूका कोणत्याही क्षणी लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान , पत्रकार परिषदेतही महाराष्ट्रा च्या विधानसभा निवडणुकीबाबत राजीव कुमार यांना दोनवेळा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले होते की, 'महाराष्ट्रा त दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. येत्या काळात गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्यानं अजून तारीख जाहीर झालेली नाही' मात्र आता लवकरच राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.