नाशिकमध्ये पावसाची जोरदार हजेरी ; अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ
नाशिकमध्ये पावसाची जोरदार हजेरी ; अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ
img
Dipali Ghadwaje

नाशिक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची  तारांबळ उडाली . मात्र पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून नाशिककरांना  काहीसा दिलासा मिळाला आहे. 

नाशिकमध्ये दुपारी चारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.  शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे.  भर दिवसा सर्वत्र काळोखासह पावसाला सुरुवात झाली आहे. 

पहा व्हिडीओ  : 

https://youtube.com/shorts/umPTthHIzbg?si=Orjpgwv7PblMK-Zh

इतर बातम्या
Join Whatsapp Group