रेल्वेचा उद्यापासून विशेष ब्लॉक ;
रेल्वेचा उद्यापासून विशेष ब्लॉक ; "या" गाड्या झाल्या रद्द
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- मुंबई-सीएसटी येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 व 11 च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग काम होणार आहे. यासाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक 1 आणि 2 जूनला होणार असल्याने काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द गाड्या- 31 मे- अप गाड्या- अमरावती-सीएसएमटी, नागपुर-सीएसएमटी दुरांतो, हावड़ा-सीएसएमटी दुरांतो, नांदेड-सीएसएमटी राज्यराणी. 1 जून रद्द अप गाड्या- धुळे-सीएसएमटी, नांदेड़- तपोवन, नांदेड़-राज्यराणी.  1 जून डाउन गाड्या रद्द - सीएसएमटी-नांदेड़ तपोवन, सीएसएमटी-धुळे, सीएसएमटी-जालना वंदेभारत, सीएसएमटी-मनमाड पंचवटी, नांदेड-राज्यराणी,  सीएसएमटी-अमरावती, सीएसएमटी-नागपुर दुरंतो.  2 जून अप गाड्या रद्द-मनमाड-सीएसएमटी पंचवटी, जालना-सीएसएमटी वंदेभारत, धुळे-सीएसएमटी.

2 जून डाऊन गाड्या रद्द-सीएसएमटी-मडगांव वंदेभारत, सीएसएमटी-नांदेड तपोवन, सीएसएमटी-धुळे, सीएसएमटी-जालना जनशताब्दी, सीएसएमटी-जालना वंदे भारत सीएसएमटी-हावडा दुरांतो.  गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन - प्रवास सुरू दिनांक रोजी दादर स्थानकावर स्थगीत गाड्या - अमृतसर-सीएसएमटी 31 मे. हावड़ा- सीएसएमटी-31 मे.  आदिलाबाद- सीएसएमटी नंदीग्राम 31 मे, 1 जून. गोंदिया- सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस 31 मे, 1 जून. लिंगमपल्ली- सीएसएमटी देवगिरी 31 मे, 1 जून. अमृतसर- सीएसएमटी पंजाब मेल 31 मे. नागपूर- सीएसएमटी दुरांतो 1 जून.  निजामुद्दीन- सीएसएमटी राजधानी 31 मे आणि 1 जून. वाराणसी- सीएसएमटी महानगरी एक्स्प्रेस 31 मे, 1 जून. हावड़ा-सीएसएमटी गीतांजली 31 मे. लखनऊ जंक्शन-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस 31 मे. हावड़ा- सीएसएमटी एक्स्प्रेस. 

31 मे.   खालील गाड्या ठाणे स्थानकावर स्थगीत केल्या जातील -अमरावती- सीएसएमटी 1 जून. नागपूर-सीएसएमटी हॉलिडे स्पेशल 1 जून. प्रवास सुरु दिनांक 1 रोजी खालील गाड्या पुढील स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड होतील - नागपूर- सीएसएमटी सेवाग्राम 31 मे, 1 जून  रोजी गाड़ी नाशिक रोड येथे शार्ट टर्मिनेशन करण्यात येईल.  ही गाड़ी नाशिक ते  सीएसएमटी दरम्यान रद्द राहील.   हिंगोलीसीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस  1 आणि 2 जून रोजी मनमाड स्टेशन येथे शार्ट टर्मिनेशन करण्यात येईल. ही गाड़ी मनमाड ते सीएसएमटी दरम्यान रद्द राहील.  

 खालील गाड्या दादर स्थानकावरून शार्ट आर्गिनेट होतील. सीएसएमटी- वाराणसी महानगरी एक्स्प्रेस  01 आणि 2 जून. सीएसएमटी- हावड़ा गीतांजली 1 आणि 2 जून सीएसएमटी- लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस 1 आणि 2 जून. सीएसएमटी- निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 1 जून. सीएसएमटी- आदिलाबाद नंदीग्राम 1 जून. सीएसएमटी- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस 1 जून. सीएसएमटी- फिरोजपुर पंजाब मेल 1 जून.  सीएसएमटी- हावड़ा मेल 1 जून. सीएसएमटी- लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस 1 जून. सीएसएमटी- हावड़ा मेल 1 जून. 

सीएसएमटी- अमृतसर एक्स्प्रेस 1 जून.   प्रवास सुरु दिनांक रोजी  खालील ट्रेन  स्थानकावरून सुटतील -सीएसएमटी- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस1 आणि  2 जूनला नाशिकरोडहून सुटेल. ही गाड़ी सीएसएमटी-नाशिक दरम्यान रद्द राहील. सीएसएमटीहिंगोली वंदे भारत एक्स्प्रेस 1 आणि 2 जूनला मनमाड येथून सुटेल. ही गाड़ी सीएसएमटी-मनमाड दरम्यान रद्द राहील. हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार 
आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group