महत्वाची बातमी : नाशिक शहरात
महत्वाची बातमी : नाशिक शहरात "या" दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार
img
Dipali Ghadwaje
नाशिक : शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी हाती घेणे आवश्यक आहे. 

त्यामुळे शनिवार दि. 25 मे रोजी सकाळी 9 वाजेपासुन पुर्ण दिवस व रविवार दि. 26 मे रोजी सकाळचा संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.  याची नागरीकांनी नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group