नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाची आत्तापर्यंतची आकडेवारी ;  वाचा कोण आहे आघाडीवर
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाची आत्तापर्यंतची आकडेवारी ; वाचा कोण आहे आघाडीवर
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

पाचव्या  फेरीअखेरची आकडेवारी  : 

हेमंत गोडसे - 97346
राजाभाऊ वाजे - 141858
राजाभाऊ वाजे पाचव्या  फेरीअखेर 44512 मतांनी आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

सहाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

भास्कर भगरे -1,43,942
भारती पवार  - 1,28,402
सहाव्या फेरीअखेर भास्कर भगरे 15 हजार 540 मतांनी आघाडीवर.

इतर बातम्या
Join Whatsapp Group