दिंडोरी लोकसभा मतदार संघात चौथ्या फेरीअखेर आकडेवारी आली समोर; वाचा कोण आहे आघाडीवर
दिंडोरी लोकसभा मतदार संघात चौथ्या फेरीअखेर आकडेवारी आली समोर; वाचा कोण आहे आघाडीवर
img
Dipali Ghadwaje
दिंडोरी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे तर महायुती कडून भारती पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

चौथ्या फेरीअखेर आकडेवारी खालील प्रमाणे :

भास्कर भगरे - २३,५८०
भारती पवार  - २१, ३१६


चौथ्या फेरीअखेर भास्कर भगरे हे २२६४ मतांनी आघाडीवर आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group