४ जून २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :
नाशिक तिसाव्या फेरीअखेरची आकडेवारी :
हेमंत गोडसे - ४,५३,४१४
राजाभाऊ वाजे - ६,१४,५१७
राजाभाऊ वाजे तिसाव्या फेरीअखेर १ लाख ६१ हजर १०३ मतांनी आघाडीवर

निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी control unit च्या सर्व फेऱ्यांची मतमोजणी जाहीर केली असून अद्याप पोस्टल मतमोजणीचा निकाल जाहीर व्हायचा आहे. तदनंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
Copyright ©2026 Bhramar