नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 
नाशिक फेरीअखेरची आकडेवारी  : 
हेमंत गोडसे - ३,७४,७४४  
राजाभाऊ वाजे -  ५,२२,८९५
राजाभाऊ वाजे एकोणविसाव्या  फेरीअखेर १ लाख ४८ हजार १५१ मतांनी आघाडीवर
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :
बावीसाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 
भास्कर भगरे -  ५,३७,७७४
भारती पवार  -   ४,३९,०७६
बावीसाव्या फेरीअखेर भास्कर भगरे ९९ हजार ६९८ मतांनी आघाडीवर.
नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील आतापर्यंतची उमेदवारनिहाय आकडेवारी : 
नाशिक : 
दिंडोरी :