नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात  दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी आली समोर
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी आली समोर
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी ला 45.95 तर  नासिक लोकसभा मतदारसंघांमध्ये  39.41 टक्के  मतदान तीन वाजेपर्यंत झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांनी दाखविलेला उत्साहामुळे मतदान 40 टक्क्याच्या  जवळपास आले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी तीन वाजता 39.41 टक्के मतदान  : 

सिन्नर45.3 नाशिक पूर्व 38.12  , नाशिकमध्य 40.21 , नाशिक पश्चिम 32.28 , देवळाली 40.02 तर इगतपुरी 44.70 टक्के मतदान नोंदविले गेले आहे





दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी तीन वाजता 45.95 टक्के मतदान  : 

नांदगाव  41.88, कळवण 53.84, चांदवड 47.57, येवला 40.67 , निफाड 44.37, दिंडोरी 48.2 टक्के मतदान नोंदविले गेले आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group