नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील आतापर्यंतची उमेदवारनिहाय आकडेवारी
नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील आतापर्यंतची उमेदवारनिहाय आकडेवारी
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

चौदाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

हेमंत गोडसे - २,६६,९५५
राजाभाऊ वाजे - ३,८९,९७८

राजाभाऊ वाजे चौदाव्या फेरीअखेर १ लाख २३ हजार २३  मतांनी आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

सोळाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

भास्कर भगरे - ३,९३,७७८
भारती पवार  -  ३,३६,५२१ 


सोळाव्या फेरीअखेर भास्कर भगरे ५७ हजार २५७  मतांनी आघाडीवर.


नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील आतापर्यंतची उमेदवारनिहाय आकडेवारी : 


नाशिक : 





दिंडोरी : 

इतर बातम्या
Join Whatsapp Group