नाशिकची चोवीसाव्या फेरीअखेर तर दिंडोरीची पंचवीसाव्या फेरीअखेरची अशी आहे लोकसभा उमेदवारांची आकडेवारी
नाशिकची चोवीसाव्या फेरीअखेर तर दिंडोरीची पंचवीसाव्या फेरीअखेरची अशी आहे लोकसभा उमेदवारांची आकडेवारी
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

नाशिक चोवीसाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 


हेमंत गोडसे -  ४,३२,२७४ 

राजाभाऊ वाजे -  ५,९७,८८४

राजाभाऊ वाजे चोवीसाव्या फेरीअखेर १ लाख ६५ हजर ६१० मतांनी आघाडीवर


दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

दिंडोरी पंचवीसाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

भास्कर भगरे -  ५,६५,४९१
भारती पवार  - ४,५६,४३९

पंचवीसाव्या फेरीअखेर भास्कर भगरे १ लाख ९ हजार ५२ मतांनी आघाडीवर


 

इतर बातम्या
Join Whatsapp Group