दिंडोरीत भास्कर भगरे यांचा
दिंडोरीत भास्कर भगरे यांचा "इतक्या" मतांनी दणदणीत विजय
img
दैनिक भ्रमर
महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी डॉ. भारती पवार यांचा पराभव केला आहे.

आकडेवारी खालीलप्रमाणे :

भास्कर भगरे - 577339
भारती पवार  - 464140

भास्कर भगरे 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजयी.
इतर बातम्या
Join Whatsapp Group