नाशिक लोकसभा मतदार संघात दुसऱ्या फेरीअखेर आकडेवारी आली समोर; वाचा कोण आहे आघाडीवर
नाशिक लोकसभा मतदार संघात दुसऱ्या फेरीअखेर आकडेवारी आली समोर; वाचा कोण आहे आघाडीवर
img
DB
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीची मतमोजणी संथगतीने झाली.
महायुतीकडून हेमंत गोडसे, तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे हे निवडणूक रिंगणात आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून 31 उमेदवार उभे असले, तरी खरी लढत ही वाजे व गोडसे यांच्यातच आहे.

पहिल्या फेरीअखेर मिळालेली मते :

हेमंत गोडसे -  १९, ३४५

राजाभाऊ वाजे - ३०, १०६

पहिल्या फेरीअखेर राजाभाऊ वाजे अ्राघाडीवर आहेत.


दुसऱ्या फेरीअखेर आकडेवारी  : 

हेमंत गोडसे - ४०, १२५

राजाभाऊ वाजे - ५९, ६६८
इतर बातम्या
Join Whatsapp Group