नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील आतापर्यंतची उमेदवारनिहाय आकडेवारी
नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील आतापर्यंतची उमेदवारनिहाय आकडेवारी
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

नाशिक सोळाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

हेमंत गोडसे - ३,१०,०४४

राजाभाऊ वाजे -  ४,४२,७५६

राजाभाऊ वाजे सोळाव्या फेरीअखेर १ लाख ३२ हजार ७१२ मतांनी आघाडीवर


दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

दिंडोरी  एकोणविसाव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

भास्कर भगरे - ४,७२,९५५
भारती पवार  -  ३,९१,८८९


एकोणविसाव्या फेरीअखेर भास्कर भगरे ८१ हजार ०६६ मतांनी आघाडीवर.


नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील आतापर्यंतची उमेदवारनिहाय आकडेवारी : 


नाशिक





दिंडोरी



इतर बातम्या
Join Whatsapp Group