मोठी बातमी! पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
मोठी बातमी! पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
img
DB
आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने कोर्टात याचिका केली होती. ही आटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आलं होतं. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group