भाजपाची पहिली यादी जाहीर; पहा नाशिक जिल्ह्यामध्ये कोणा-कोणाला मिळाली संधी
भाजपाची पहिली यादी जाहीर; पहा नाशिक जिल्ह्यामध्ये कोणा-कोणाला मिळाली संधी
img
दैनिक भ्रमर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. 

नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे, पूर्व मधून राहुल ढिकले, चांदवड मधून राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

पूर्ण यादी पाहण्यासाठी खाली क्लिक करा

अटॅचमेंट पहा
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group