बॉलीवूडवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड
बॉलीवूडवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड
img
दैनिक भ्रमर

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचे आज पहाटे निधन झाले.

त्यांच्या जाण्याने सिनेविश्वात पोकळी निर्माण झालीये. नाना त्यांच्या गोव्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यांना त्वरित इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकर गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेविश्वासह चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. नाना पाटेकर यांना सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मृत घोषित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासणीनुसार, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group