शिवसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात ; आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा
शिवसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात ; आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा
img
DB
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 8 आमदार 2 मंत्री संपर्कात होते असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एका मराठी वृत्त वाहिनीच्या जाहीर सभेत त्यांनी हा खळबळजनक दावा केलाय.  यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आपल्या संपर्कात होते. जाहीर माफी मागण्याची त्या आमदारांची तयारी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंसोबत असलेले शिवसेनेचे 8 आमदार आणि 2 मंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्यासाठी तयार होते असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय.जाहीर सभेत त्यांनी हा गौप्य़स्फोट केलाय.
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group