पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मंत्र्यांना RT-PCR टेस्ट अनिवार्य
पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मंत्र्यांना RT-PCR टेस्ट अनिवार्य
img
Dipali Ghadwaje
देशभरात पुन्हा कोरानाचा वाढता धोका लक्षाता घेता मोदींना भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार  पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी प्रत्येक मंत्र्यांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती समोर आली  आहे. 
 
  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group