संसदेचे पहिले विशेष अधिवेशन कधी?
संसदेचे पहिले विशेष अधिवेशन कधी? "ही" तारीख आली समोर
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत असून ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. या विशेष अधिवेशनकाळात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचेतीं चेअभिभाषण आदींवरती  चर्चा होणार आहे. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि पुढील पाच वर्षांसाठी नवीन सरकारचा रोडमॅप तयार करतील
इतर बातम्या
Join Whatsapp Group