नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाची आत्तापर्यंतची आकडेवारी ; वाचा कोण आहे आघाडीवर
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाची आत्तापर्यंतची आकडेवारी ; वाचा कोण आहे आघाडीवर
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे : 

नवव्या फेरीअखेरची आकडेवारी  : 

हेमंत गोडसे - १,७०,४२९
राजाभाऊ वाजे - २,५१,७०३

राजाभाऊ वाजे नवव्या फेरीअखेर ८७ हजार २७४ मतांनी आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी खालीलप्रमाणे :

चौदाव्या  फेरीअखेरची आकडेवारी  : 

भास्कर भगरे - ३,४०,७२७
भारती पवार  -  २,८६,४१३


चौदाव्या फेरीअखेर भास्कर भगरे ५४ हजार ३१४  मतांनी आघाडीवर.
इतर बातम्या
Join Whatsapp Group