महायुतीचा नाशिकचा उमेदवार अखेर जाहीर ;
महायुतीचा नाशिकचा उमेदवार अखेर जाहीर ; "यांना" मिळाली उमेदवारी
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवार जाहीर होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला, तरी महायुतीकडून उमेदवाराची घोषणा होत नव्हती. भाजप, अजित पवार राष्ट्रवादी गट व शिवसेना हैे तीनही पक्ष नाशिकच्या उमेदवारीवर दावा करीत असल्याने हा तिढा सुटत नव्हता. आज अखेर हा तिढा सुटला असून, नाशिकची जागा शिंदे गटाला गेली असून, हेमंत गोडसे हे महायुतीकडून उमेदवारी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group