अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ?
अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ?
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. खरातच्या कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलं आहे. अशोक खरातला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. 

अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर
लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. भविष्य सांगण्याचा बहाण्याने अशोक खरात याने १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 



अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पिडीत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे  टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्हाशी सबंधीत सर्व बाजूचा विचार करून तपास करत आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group