पंतप्रधान मोदी राम मंदिर परिसरात दाखल; थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठा
पंतप्रधान मोदी राम मंदिर परिसरात दाखल; थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठा
img
Dipali Ghadwaje
अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. दुपारी १२ वाजेपासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले आहेत. मोदी अयोध्येत दाखल होताच जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group