संजय निरुपम यांची 19 वर्षांनंतर घरवापसी; शिवसेनेत केला प्रवेश
संजय निरुपम यांची 19 वर्षांनंतर घरवापसी; शिवसेनेत केला प्रवेश
img
दैनिक भ्रमर


काँग्रेसला राम राम केलेले संजय निरुपम यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. संजय निरुपम यांनी 19 वर्षांनंतर घरवापसी केली आहे.

2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती. संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत हाती धनुष्यबाण घेतलं आहे. 

दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group