नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा
नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी हाती आला आहे. एनडीएला २९४ जागाां वर विजय मिळाला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एनडीएचं सरकार येईल, हे स्पष्ट आहे.

नवीन सरकार स्थापनेपूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा औपचारिक राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group