नाशिक पदवीधरमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नाशिक पदवीधरमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
DB
मुंबई :  शिक्षक आणि पदवीधर जागांसाठीची निवडणूक चांगलीच रंगात येत आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकी संदर्भात आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आह. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. 

नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे उमेदवार आहेत. महायुतीचा उमेदवार नाशिकमध्ये असता ना. झिरवळ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group