महत्वाची बातमी ! इगतपुरी तालुक्यातील भावली धरण शंभर टक्के भरले तर दारणा धरण.....
महत्वाची बातमी ! इगतपुरी तालुक्यातील भावली धरण शंभर टक्के भरले तर दारणा धरण.....
img
दैनिक भ्रमर
नाशिक : आज दिनांक 24 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता भावली धरण 100% भरले आहे. तसेच आज सायंकाळी 6 वाजता दारणा धरण विसर्ग 624 कुसेक्स ने वाढ करून एकूण 2498 कुसेक्स ने सोडण्यात येणार आहे. याबाबतची  माहिती निवास उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group