
२४ ऑगस्ट २०२४
राज्यात काल अनेक भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रविवारपर्यंत राज्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. २५ ऑगस्टला दुपारनंतर जोरदार पाऊस पडू शकतो.
हवमान विभागानुसार, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर या सह एकूण १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज बांधून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Copyright ©2025 Bhramar