पुन्हा जोरधार की काहीसा दिलासा? आज काय आहे पावसाचा अंदाज? वाचा
पुन्हा जोरधार की काहीसा दिलासा? आज काय आहे पावसाचा अंदाज? वाचा
img
DB
राज्यात परतीच्या पावसानं गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला. अशातच पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह जवळील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून 26 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं होतं. मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. दरम्यान आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group