गंगापूर धरण
गंगापूर धरण "इतके" टक्के भरले; गंगापूर धरणातून "इतक्या" क्यूसेक पाण्याचा विसर्ग
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गंगापूर धरण 91.58 टक्के भरले आहे. त्यामुळे रोज पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

हवामान खात्याने नाशिकला ऑरेंज अलर्ट दिला आहे. कालच दुतोंडया मारुतीच्या छाती पर्यंत पाणी लागले होते. आज दुपारी पुन्हा 8428 क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला आहे. नदी काठच्या नागरिकांना वेळोवेळी प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असल्याने अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

3 वाजता करण्यात आलेला विसर्ग
गंगापूर - 8428 क्यूसेक
दारणा - 14416
भावली - 588
भाम - 2990
गौतमी - 2560
वालदेवी - 107
कडवा - 5626
आळंदी - 243
एन एम वायर - 52308
भोजापुर - 2800
होळकर पूल - 11210
पालखेड धरण - 4775
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group