शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; नाशिक जिल्ह्यात
शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; नाशिक जिल्ह्यात "यांना" मिळाली उमेदवारी
img
DB

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीमधील उमेदवार

1. एरंडोल सतीश अण्णा पाटील

2. गंगापूर सतीश चव्हाण

3. शहापूर पांडुरंग बरोरा

4. परांडा राहुल मोटे

5. बीड संदीप क्षीरसागर

6. आर्वी मयुरा काळे

7. बागलान दीपिका चव्हाण

8. येवला माणिकराव शिंदे

9. सिन्नर उदय सांगळे

10. दिंडोरी सुनीता चारोस्कर

11. नाशिक पूर्व गणेश गीते

12. उल्हासनगर ओमी कलानी

13. जुन्नर सत्यशील शेरकर

14. पिंपरी सुलक्षणा शीलवंत

15. खडकवासला सचिन दोडके

16. पर्वती अश्विनीताई कदम

17. अकोले श्री अमित भांगरे

18. अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर

19. माळशिरस उत्तमराव जानकर

20. फलटण दीपक चव्हाण

21. चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर

22. इचलकरंजी मदन कारंड


इतर बातम्या
Join Whatsapp Group