आज राज्यात सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक पाड पडली दरम्यान आज या मतदानानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया आली आहे. राज्यात मतदानाची टक्के वारी वाढलेली आहे.त्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपा आणि महायुतीला फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या या मतदानात राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. राज्यातील बहुमतांशी एक्झिट पोलनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा अंदाज वर्तवलेला आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयं संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मतदानाची टक्के वारी वाढलेली आहे.त्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपा आणि महायुतीला फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.