मनपा निवडणूक कशा लढविणार? यावर मंत्री उदय सामंत म्हणाले आम्ही...
मनपा निवडणूक कशा लढविणार? यावर मंत्री उदय सामंत म्हणाले आम्ही...
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- आगामी महापालिका निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष  युती म्हणूनच लढविणार असुन नाशिक महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

नाशिक दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना सोबत घेणे हा राजकीय समझोता आहे. यामुळे मनपा निवडणुका आम्ही शिव सेना आणि भाजप युती म्हणूनच लढवू आणि नाशिक महापालिकेवर युतीचा भगवा फडकेल असे ते म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group