मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा ; ड्रग तस्करीत हात असणाऱ्या पोलिसांबाबत घेतला जाणार 'हा' निर्णय
DB
ड्रग तस्करी प्रकरणात पोलीस सहभागी असेल तर त्या पोलीसाला बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मख्यमंत्री फडणवीस आज विधान परिषदेमध्ये बोलत होते.