१२ मे २०२६
NEET परीक्षा 2026 संदर्भात मोठा निर्णय समोर आला असून, पेपर लीकच्या आरोपांनंतर थेट नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर राजस्थानमध्ये पेपर लीक झाल्याचे आरोप समोर आले होते. त्यानंतर तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली.
पेपर लीक झाल्यानंतर थेट नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपर लीक झाल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. पेपरफुटी प्रकरणात चाैकशीचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले. संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे. नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आल्याने एकच मोठी खळबळ उडालीये.
3 मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. राजस्थानमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप केला जात होता. काही प्रकरणेही पुढे आली, ज्यानंतर सीबीआयने थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश जारी केला. पेपर फुटीच्या आरोपानंतर हे मोठे पाऊस उचलण्यात आले.

Copyright ©2026 Bhramar