नाशिकमधील प्रसिद्ध कुस्तीपटू हिरामण वाघ यांचे निधन
नाशिकमधील प्रसिद्ध कुस्तीपटू हिरामण वाघ यांचे निधन
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - नाशिकचे जुने जाणते कुस्तीपटू व नाशिक तालीम संघाचे पदाधिकारी हिरामण वाघ यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मृत्युसमयी ते 68 वर्षांचे होते. नाशिकचे कुस्तीपटू सर्जेराव वाघ यांचे ते वडील होत. हिरामण वाघ हे नाशिकच्या दांडेकर दीक्षित तालीम संघाचे पदाधिकारी देखील होते. उद्या सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group