गंगापूर धरण
गंगापूर धरण
img
दैनिक भ्रमर

नाशिक शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाणी साठ्यात वाढ झाली असली तरी नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट सध्या तरी कायम आहे. सध्या गंगापूर धरण 70.69 टक्के इतके भरले आहे. तर कश्यपी 48.33, गौतमी गोदावरी 82.71, तर आळंदी 24.75 टक्के भरले आहे.       

इतर बातम्या
Join Whatsapp Group