डॉ. राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या
डॉ. राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या "त्या" हल्लेखोरास अटक
img
दैनिक भ्रमर

नाशिक : सुयोग हॉस्पिटल चे संचालक कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या राजेंद्र मोरे यांच्या पंचवटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

घटना घडल्यापासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. आज सायंकाळच्या सुमारास त्याला आडगाव नाका परिसरातून पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group