राजकीय बातमी : विधानसभा निवडणुकीआधी 'तो' बडा पक्ष मविआत सहभागी होण्याची शक्यता
राजकीय बातमी : विधानसभा निवडणुकीआधी 'तो' बडा पक्ष मविआत सहभागी होण्याची शक्यता
img
DB
महाराष्ट्रात काहीच दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एक नवा पक्ष सामील होण्याची शक्यता आहे.

एका वृत्त संस्थेच्या माहितीनुसार,  राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. एमआयएम आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये याबाबतची चर्चा सुरु आहे. ही चर्चा सकारात्मक झाली तर एमआयएम पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतो.


इतर बातम्या
Join Whatsapp Group