२७ ऑक्टोबर २०२४
नाशिक :- नाशिक पूर्वमधून मी निवडणूक लढवावी अशी गळ शरद पवार गट, मनोज जरांगे पाटील, संभाजी राजे यांनी घातली होती.
मात्र, निवडणूक लढवण्यासाठी तयारीला किमान एक वर्षाचा कालावधी तरी लागतो. आता निवडणुकीला केवळ 20 दिवस शिल्लक आहेत. इतक्या कमी वेळात ही तयारी करणे शक्य नाही यामुळे आणि माझ्या तब्येतीमुळे निवडणूक लढणार नसल्याची घोषणा शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांनी केली.
मला विचारणा केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो.
Copyright ©2026 Bhramar