२० जानेवारी २०२५
कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला होता. त्यानंतर तिची हत्यादेखील करण्यात आली होती. कोलकातातील या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला शनिवारी (१८ जानेवारी) कोर्टाने दोषी ठरवले होते. आज सोमवारी (२० जानेवारी) संजय रॉयला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Copyright ©2025 Bhramar