लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकांनी स्वस्त झाल्याने सोन्याची खरेदी केली. मात्र काल म्हणजेच बुधवारी सोन्याचे दर वाढले होते. तर आजच्या दिवशी देखील सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहक फारच चिंतेत आहेत. आज जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १० एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,940 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,35,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,575 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 68,600 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 85,750 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,57,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,35,300 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 93,530 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 74,824 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,353 रुपयांनी विकलं जात आहे.
नाशिक
22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये