१३ जून २०२५
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या सप्ताहात एलटीव्ही रेशो वाढविण्यासह सोने व चांदी यांच्या तारण कर्जाशी संबंधित ८ नियमांत बदल केला आहे.
नवे नियम सर्व व्यावसायिक बँका, बिगर बँक वित्तीय संस्था (एनबीएफसी), सहकारी बँका आणि गृहवित्त (हाउसिंग फायनान्स) कंपन्या यांना लागू असतील, १ एप्रिल २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी होईल.
नियमातील बदल पुढीलप्रमाणे
Copyright ©2025 Bhramar