"या" ठिकाणी कंपनीत ब्लास्ट ; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
आत्ताच एक मोठी बातमी अमोर अली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिलगाव रोडवर असलेल्या अंकिता प्लस कंपनीत ब्लास्ट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्य तर 4 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाी आहे. 

तर स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group